header ads
Above Article Ad
कोरोना अपडेटनाशिक

नाशिक जिल्ह्यात 8-30 ला निघाले 49 कोरोना पाॅझिटिव्ह

नाशिकः
नाशिक जिल्ह्यात कोरोनाने कहर केला आहे. आज दुपारी 2 वाजता 9 तर सायंकाळी ६ वाजता प्राप्त झालेल्या अहवालात 21 कोरोना पाॅझिटिव्ह निघाल्यानंतर आता 8-30 वाजता पुन्हा 49 जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे . आज ऐकूण 79 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button