धक्कादायक- देवळा तालुक्यात आणखी एक करोना बाधित रुग्ण

वेगवान न्यूज /  मनोज वैद्य

देवळाः

देवळा तालुक्यात आणखी एक कोरोना बाधितरुग्ण आढळून आला आहे.

या पण बातम्या  वाचा

रविवार, ३१ आजचे राशी भविष्य

पेट्रोल-डिझेल महागले,दरमहा ३०० कोटींचा लाभ होणार

आता देवळा तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या 2  झाली असून दुसरा  रुग्ण 70 वर्षीय पुरुष  असून तो  पहिल्या रुग्णाच्या संपर्कातील असल्याची माहिती मिळत आहे.

सर्वांनी  सावधगिरी बाळगा…सुरक्षित राहा असे आवाहन वेगवान न्यूज जनतेला करतं आहे. देवळा तालुक्यातील बातम्या मोबाईल वर सर्वात आगोदर मिळण्यासाठी वेगवान न्यूजच्या वेबसाईटला अलावू करुन सबस्क्राईप करा. 

 

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button