ब्रेकिंग नाशिक – इगतपुरीजवळ रेल्वे पेटली !

वेगवान न्यूज / विनोद खारे

नाशिक l इगतपुरी तालुक्यात रेल्वे स्टेशनच्या जवळ रनिंग रूम पाशी आज सुमारे दुपारी दोन वाजेच्या दरम्यान उभी असलेल्या मालवाहतूकच्या 3 डब्यांना भिषण आग लागली.

आग विझिविण्यासाठी यावेळी त्वरीत अग्नीशामन दल दाखल झाले होते. आता आग आटक्योत आली आहे. मात्र यामध्ये रेल्वे डब्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

मालवाहतूक रेल्वे आग लागल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती. मात्र आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button