header ads
Above Article Ad
Home

अभिनेते रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर !

वेगवान न्युज

अभिनेते रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची घोषणा आज गुरुवारी केली.

दादासाहेब फाळके पुरस्काराचे हे यंदाचे ५१ वे वर्ष आहे. पुरस्काराचे वितरण ३ मे रोजी होणार असल्याची माहिती जावडेकर यांनी दिली आहे.

मराठमोळा शिवा

जीराव दक्षिणेत बनला ‘थलैवा’

देशातील सर्व भागांतील चित्रपट निर्माते, अभिनेता, गायक, संगीतकार यांना वेळोवेळी दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे. यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार महान नायक रजनीकांत यांनी जाहीर करताना आम्हाला आनंद होत असल्याचे जावडेकर म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button