महाराष्ट्रट्रेंडिंग न्यूजराजकारणलेटेस्ट न्यूज

एकनाथ खडसे यांच्याविरोधात ईडीकडून 2000 पानांचं आरोपपत्र दाखल

एकनाथ खडसे यांच्याविरोधात ईडीकडून 2000 पानांचं आरोपपत्र दाखल

मुंबई l एकनाथ खडसे यांचं विघ्न काही टळताना दिसत नाहीये. अगोदरच अडचणीत असलेले राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना भोसरी जमीन गैरव्यवहारप्रकरणी ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

ईडीकडून खडसे यांच्या पत्नी, जावयाविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.

भोसरी जमीन गैरव्यवहारप्रकरणी ( एकनाथ खडसे यांच्याविरोधात चार्जशीट दाखल झाल्याने खडसे यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरीसह आणखी दोघांविरोधात 2000 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button