नक्षल भागातील कृषीपंपांना वीज पुरवठ्यासाठी वीज नियामक आयोगाला प्रस्ताव पाठवावा – ऊर्जामंत्री नितीन राऊत

नागपूर l गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील कृषी पंपांना  16 तास वीज पुरवठा करण्‍यासाठी वीज नियामक...