breadcrumb-details

येवला तालुक्यात वीज पडून महिला ठार

Gallery

येवला तालुक्यात वीज पडून महिला ठार

वेगवान न्यूज नेटवर्क
14 May 2020 07:18 PM

येवलाः

 

 

 

येवला तालुक्यात वीज पडून महिला ठार झाली आहे. येवला तालुक्यात वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला. 

 

येवला तालुक्यातील  पारेगाव येथील शोभा अनिल काळे {28}

या महिलेच्या अंगवार वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.