breadcrumb-details

ब्रेकिंग सटाणा येथील खुनाचे गूढ उकललं l प्रियकराच्या मदतीने केला खून

Gallery

ब्रेकिंग सटाणा येथील खुनाचे गूढ उकललं l प्रियकराच्या मदतीने केला खून

वेगवान न्यूज नेटवर्क
15 May 2020 04:50 PM

सटाणा - 

बागलाण तालुक्यात काल पहाटे खून झाल्याची घटना घडली होती.त्यात सटाणा ग्राहक संघाचे मा सभापती राजु सरदार याचा खुन झाल्याने बागलान पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं मात्र बागलाण पोलिसांनी खूनाचा छडा लावला आहे.  सटाणा शहरातील चौगाव रोड वरील एका महिलेला तांब्यात  घेतले आहे  मुख्य सुत्रधार मात्र फरार आहेत..

      राजु सरदार याचां त्याच्याच कार मध्ये दोधेश्वर घाटात मागील शिटावर आढळून आला होता  ह्या प्रकरणी सटाणा पोलीसांनी वेगाने तपास सुरू करुण चौगाव रोड परिसरातील एका महिलेला ताब्यात घेतल्याचे समजत आहे.
       या महिलेच्या प्रियकराने आणि त्याच्या साथीदारांनी सरदार याचां खुन केला असल्याचे पुढे आले आहे. पण संशयित फरार झाले असून सटाणा पोलीस त्याचा शोध घेत आहेत...