breadcrumb-details

चांदवडः 20 वर्ष महिला कोरोना पॉझिटिव्ह

Gallery

चांदवडः 20 वर्ष महिला कोरोना पॉझिटिव्ह

वेगवान न्यूज / नंदु पगार
06 July 2020 11:13 AM

चांदवडः

   चांदवड तालुक्यातील  गाडगेबाबा चौक परिसरातील पॉझिटिव्ह आलेल्या खाजगी डॉक्टरांकडील  महिला कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या गणुर येथील एका 20 वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे इतर सहा अहवाल निगेटिव्ह आले आहेत 

 

सर्वांनी काळजी घ्यावी आवश्यकता असेल तरच बाहेर पडावे मास्क व सॅनिटायझर चा वापर करावा सोशल डिस्टंसिंग ठेवावे घाबरून जावु नये परंतु जागरूक राहावे असे आव्हान चांदवड  तहसीलदार आणि आरोग्य अधिकारी यांनी केले