breadcrumb-details

शक्ती कपूर.. या नावाच जन्म चित्रपट सृष्टीत कसा झाला..वाचा सविस्तर आवू...

Gallery

शक्ती कपूर.. या नावाच जन्म चित्रपट सृष्टीत कसा झाला..वाचा सविस्तर आवू...

वेगवान न्यूज नेटवर्क
12 July 2020 08:13 AM

मुंबईः 


 दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त  यांनी आशा एक बॉलीवुड मधील व्यक्तील पुढे आणले व  मोठं केलं. बुलीवॅड  म्हटलं की सर्वांना या रंगी बेरंगी विश्वाचे  सर्वांनाच खूप आकर्षण असते. मात्र या दुनियेत येणारी माणस कशी व कोणत्या संघर्षातून येतात हेही आपल्या माहिती पाहिजेत. असा एक मोठा अभिनेता संजय दत्त यांच्या घरी फक्त अवघ्या १५०० रुपये पगारावर काम करत होता. या अभिनेत्यांचे आज अनेक चित्रपट आहे. 

 

येथील प्रत्येक व्यक्तीची श्रीमंती,राहणीमान, हौस-मौज या सर्वच गोष्टी एका मोठ्या अंदाजात असतात. बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार आहेत. जे त्यांच्या मेहनत आणि कष्टाच्या बळावर बॉलीवूड मध्ये स्वतः नाव कमावू शकले. आज संपूर्ण दुनियेत या बॉलिवूड कलाकारांचे अनेक फॅन्स आहेत. या बॉलिवूड स्टार च्या जीवनाबद्दल जाणून घ्यायला प्रत्येकालाच आवडते. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील एका अशा स्टार बद्दल सांगणार आहोत जो त्याच्या सुरुवातीच्या दिवसात संज्ञय दत्तच्या घरी महिना १५०० रुपये पगारावर काम करत होता.

 

आवू...आवू..हा डालाॅग आपण अनेकांच्या तोंडातून ऐकला असेल...मग हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेते शक्ती कपूर हे आहेत. १९७२ मध्ये आलेल्या जानवर और इन्सान' पा चित्रपटामधून बॉलीवूड शक्ती कपूर यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. परंतु या चित्रपटात त्यांना पाहिजेत तेवढं यश मिळाले नाही. त खरे यशस्वी झाले तो चित्रपट म्हणजे कुर्बानी मधून.आणि या चित्रपटाने त्यांचा नावलौकिक वाढविला. यशाचे शिखर पादक्रांत करणा-या या हरहुनरी अभिनेत्याने मग मागे वळून पाहिलेच नाही. कपूर यांनी चित्रपट सुष्टी मध्ये खलनायक व नायक या दोन्ही भूमिकांना चांगला न्याय देण्याचा प्रयत्न केला. चित्रपटातील विनोद भूमिका मुळे चित्रपट पाहणा-यांना हसून हसून पोट दुखण्याची वेळ येत असे ...एवढं मन लावून या अभिनेत्याने अभिनय साकरलेला आहे. 

चित्रपटात येण्याअगोरद त्यांना क्रिकेट मध्ये जाण्याची इच्छा होती. शक्ती यांचे नाव सुनिल असे होते. या सृष्टीत प्रवेश केल्यानंतर सुुरुवातीला काम मिळत नव्हते. त्यामुळे पैशाची प्रचंड चणचण भासत असे...याच काळात खासदार,राजकारणी व अभिनेत सुनिल दत्त यांनी कपूर यांना आसरा दिला.

 

सुनिल दत्त त्या काळी १५०० रुपये देत असल्यामुळे माझा खर्च त्यावर भागत असल्याचे शक्ती कपूर यांनी सांगितेल. त्या दरम्यान त्यांचा एक अपघात झाला होता. आणि त्याच वेळी त्यांची भेट फिरोज खान सोबत झाली. कुर्बानी चित्रपट केल्यानंतर शक्ती कपूर स्टार झाले. मग या रांगड्या अभिनेत्याने मागे वळून पाहिलेच नाही. 

सुनील सिकंदरलाल कपूर तथा शक्ती कपूर यांचा जन्म (३ सप्टेंबर, इ.स. १९५८:दिल्ली मधील आहे. याने सहसा खलनायकाच्या भूमिका वठवल्या आहेत.त्याने आपल्या संपूर्ण कारकीर्दीत 700 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. १९८० आणि १९९०च्या दशकात कपूरने अभिनेता कादर खानबरोबर १०० हून अधिक चित्रपटांमध्ये विनोदी किंवा वाईट जोडी म्हणून काम केले.२०११ मध्ये भारतीय बिग बॉस या रियलिटी शोमध्ये ते स्पर्धक होते

शक्ती कपूर यांचा जन्म दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबात झाला.त्याचे वडील नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेसमध्ये टेलरचे दुकान चालवत होते.प्रदीर्घ संघर्षानंतर,सुनील दत्तने आपला मुलगा संजय लाँच करण्यासाठी "रॉकी" बनवत असताना शक्ती कपूरला स्पॉट केले होते.त्यानंतर त्यांना चित्रपटातील विरोधी म्हणून टाकण्यात आले.पण सुनील दत्तला ते जाणवले कि,त्यांचे नाव "सुनील सिकंदरलाल कपूर" त्याच्या खलनायकाचा न्याय करणार नाही आणि म्हणूनच "शक्ती कपूर" चा जन्म झाला.शक्ती कपूर यांच्या आरडीच्या अभिनयाने त्यांचे कौतुक केले आणि त्याचे नाव शोधून काढले.

शक्ति कपूरने शिवांगी कोल्हापुरेशी लग्न केले आहे (अभिनेत्री पद्मिनी आणि तेजस्विनीची मोठी बहीण) त्याला दोन मुले आहेत,एक मुलगा सिद्धांत कपूर आणि एक मुलगी श्रद्धा कपूर. तो मुंबईच्या जुहू येथे राहतो.