breadcrumb-details

गेवराई : वाईट बातमी ! कोरोनाच्या भितीने रुग्णांने लावला दवाखान्यातच गळफास...

Gallery

गेवराई : वाईट बातमी ! कोरोनाच्या भितीने रुग्णांने लावला दवाखान्यातच गळफास...

वेगवान न्यूज / केशव मुंडे
12 July 2020 08:35 AM

बीड l गेवराई तालुक्यातील चकलंबा शेजारच्या बाभळदरा तांड्यातील तुकाराम जगन्नाथ जाधव नावाच्या 35 वर्षीय रुग्णांला गेवराई शहरातील कोविड सेंटर मध्ये कोरंटाईन करण्यात आले होते. त्याचा स्वॅब शुक्रवारी घेण्यात आला होता. त्याचा अहवाल येण्या आधीच त्याने क्वरंटाईन सेंटरमधील पंख्याला रुमालाच्या साहाय्याने गळफास घेऊन दि 11 रोजी संध्याकाळी आत्महत्या केली आहे...

रुग्णालयातील कर्मचारी जेवणाचा डबा घेऊन गेले आसता दार वाजवून देखील प्रतिसाद मिळत नसल्याने खिडकीतून डोकावून पाहिले आसता गळ्यातील गमजाच्या साह्याने रुग्णालयातील फँनला फास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले आसता..

पोलीस स्टेशन ला सदरील माहिती देण्यात आली आसुण पुढील तपास गेवराई पोलीस करत आहेत.दरम्यान कोरोणा विषाणुच्या भितीने आत्महत्या करण्यात आली आसावी आसा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे...।