breadcrumb-details

नगर जिल्ह्यात काल निघाले २६१ कोरोना पाॅझिटिव्ह

Gallery

नगर जिल्ह्यात काल निघाले २६१ कोरोना पाॅझिटिव्ह

वेगवान न्यूज / राजेंद्र साळवे
30 July 2020 09:25 AM

अहमदनगर जिल्ह्यात काल दिवसभरात कोरोना चाचणी पॉझिटीव्ह असलेल्या २६१ रुग्णांची नोंद झाली आहे.

मंगळवार सायंकाळपासुन ते
आज बुधवार दुपारपर्यंत (८५) रुग्ण
+ आज सायंकाळपर्यंत (१२) रुग्ण
+ अँटीजेन चाचणीत (२४) रुग्ण
+ खाजगी लॕबमधे (१४०) रुग्ण
= २६१ रुग्ण आज कोरोना बाधीत.

शासकीय लॕबमधे मंगळवार सायंकाळपासुन ते आज बुधवार दुपारपर्यंत (८५ रुग्ण) कोरोना बाधीत आढळुन आले आहे.
नेवासा (४) रुग्ण
भेंडा बुद्रुक -१,
नेवासा खुर्द -१,
नेवासा शहर -१,
कुकाणा -१
राहुरी (१) रुग्ण
वांबोरी -१
जामखेड (१) रुग्ण
खाडे नगर -१
राहता (६) रुग्ण
राहता -२,
शिर्डी -२,
दाढ बुद्रुक -२
भिंगार (४) रुग्ण
सदर बाजार -१,
नेहरू कॉलनी -१,
कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल -१,
महात्मा कॉलनी -१
कर्जत (१०) रुग्ण
राशीन -६,
नागापुर -१,
पिंपळवाडी -२,
थेरवडी -१
नगर शहर (७) रुग्ण
चिंतामणी हॉस्पिटल मागे -२,
मिल्ट्री हॉस्पिटल -४,
बोरुडे मळा -१
अकोले (१४) रुग्ण
राजूर -२,
निंब्रळ -१,
माणिक ओझर -१०,
वागेस -१
कोपरगाव (१) रुग्ण
कोपरगाव शहर -१
पाथर्डी (१७) रुग्ण
शेवाळे गल्ली -११,
रंगार गल्ली -२,
नाथ नगर -१,
वामनभाऊ नगर -२,
पागोरी पिंपळगाव -१
संगमनेर (१७) रुग्ण
पावबाकी रोड -२,
महात्मा फुले नगर -१,
पेमगिरी -५,
दाढ -१,
विद्यानगर -२,
सुतारगल्ली -१,
घोडेकर मळा -२,
खर्डी -१,
रायते -१,
निमगाव पागा -१
अकोले (२) रुग्ण
बाडगी बेलापुर -१,
कोतुळ -१
श्रीगोंदा (१) रुग्ण
पिंपळगाव पिसा -१
------------------------
शासकीय लॕबमधे आज
सायंकाळपर्यंत *(१२ रुग्ण)* कोरोना बाधीत आढळुन आले आहे.
नेवासा (२) रुग्ण
नेवासा शहर -२
शेवगाव (३) रुग्ण
शेवगाव शहर -३
कर्जत (५) रुग्ण
राशीन -५
श्रीगोंदा (२) रुग्ण
तांदळी दुमाला -२
------------------------
अँटीजेन चाचणीत आज (२४ रुग्ण) कोरोना बाधीत आढळले आहे.
कोपरगाव -१,
नेवासा -४,
कॅन्टोन्मेंट -१,
श्रीरामपूर -१०,
नगर ग्रामीण -६,
राहाता -२

खाजगी लॕबमधे केलेल्या तपासणीत (१४० रुग्ण) कोरोना बाधित आढळून आले असुन या रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली.
अ.नगर महानगरपालीका -१०१,
कर्जत -२,
राहुरी -१,
अकोले -१,
श्रीगोंदा -३,
नेवासा -१,
कँटोन्मेंट -१,
श्रीरामपूर -९,
नगर ग्रामीण -३,
पाथर्डी -३,
राहाता -५,
संगमनेर -१०

८५+१२+२४+१४०=२६१ रुग्ण
आज कोरोणा बाधीत आढळुन आले आहे.

सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण १४०४

आजपर्यंत ६० रुग्ण दगावले.

आजपर्यंत नोंद करण्यात आलेले एकूण रुग्ण संख्या ४१८५

आज ३०३ रुग्ण कोरोनातुन बरे होऊन घरी परतले आहे त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला असुन आजपर्यंत बरे झालेले रुग्ण संख्या २७२१ इतकी आहे.
------------------------
स्त्रोत : नोडल अधिकारी,
डॉ. बापुसाहेब गाढे,
जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर
------------------------
*STAY HOME STAY SAFE*
*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा.*
*स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या.*