breadcrumb-details

चांदवड तालुक्यात पुन्हा कोरोनाचा नवीन रुग्ण आढळला !

Gallery

चांदवड तालुक्यात पुन्हा कोरोनाचा नवीन रुग्ण आढळला !

वेगवान न्यूज / नंदू पगार
02 May 2020 12:26 PM

चांदवड -
चांदवड तालुक्यातील खेड्या गावात आज एक नवीन रुग्ण आढळून आला असून रूग्णाला 3-4 दिवसापासून त्रास होत असल्यामुळे चांदवड येथील शासकीय रुग्णलयात तपासणी केली असता त्यामध्ये कोरोनाची लक्षण दिसून आल्याने रूग्णाला ताबडतोब नाशिक येथील जिल्हा रुग्णलयात हलविले असून त्याचे स्वाब घेतले घेतल्याने आज सकाळी रुग्णाची तपासणी केली असता कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे समजले असून चांदवड तालुक्यातील जनतेने सुरक्षित अंतर ठेऊन काळजी घ्यावी अशी सूचना प्रशासन करत आहे.