breadcrumb-details

ब्रेकिंग देवळा तालुक्यात विवाहितेची आत्महत्या.

Gallery

ब्रेकिंग देवळा तालुक्यात विवाहितेची आत्महत्या.

वेगवान न्यूज / राजपाल अहिरे
02 May 2020 02:21 PM

देवळा :

लोहोणेर येथील गिरणा नदीपात्रात उडी घेऊन वीस वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक २ रोजी घडली.

 


          वैष्णवी सचिन गवळी ( वय २०) रा. लोहोणेर हे त्या महिलेचे नाव आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही पुढील तपास पोलीस करीत आहेत.