breadcrumb-details

ब्रेकिंग - मालेगावात पुन्हा आज 30 कोरोना पाॅझिटिव्ह !

Gallery

ब्रेकिंग - मालेगावात पुन्हा आज 30 कोरोना पाॅझिटिव्ह !

वेगवान न्यूज नेटवर्क
06 May 2020 07:15 PM

नाशिक -

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा आकडा सध्या वाढत आहे. मालेगाव शहरातून रिपोर्ट तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. आज प्राप्त झालेल्या अहवालात 30 रिपोर्ट पॉझिटिव्ह निघाल्याने मालेगावकरांच्या चिंतेत भर पडली आहे.खालील 19 + 11 = 30 पाॅझिटिव्ह 

 

 

नाशिक जिल्हा ( बुधवार दिनांक 6 मे 2020 सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत ची आतापर्यंतची आकडेवारी )

1) एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण - 502 (त्यात मालेगाव 415 व नाशिक शहर 21, ग्रामीण 51, व 14 रुग्ण हे  जिल्हा बाहेरील आहेत   )  

2)आज झालेली वाढ मालेगाव (31) नाशिक शहर ( 00) नाशिक ग्रामीण (1 ) व जिल्हाबाहेरील (00)एकूण पॉझिटिव्ह - 32

3) एकूण मृत्यू  आतापर्यंत (मालेगाव) - 15

4) आज झालेले मृत्यू - 00

5) आजपर्यंत डिस्चार्ज मिळालेली एकूण  व्यकी - 33

6)आज दिवसभरात प्राप्त अहवालात  एकूण 107  व्यक्तींचे अहवाल हे मालेगावात  निगेटिव्ह आले आहेत

 

Total 138

11 new positive in malegaon 

1 repeat positive

27 M someshwar bhavan
13 M sane guruji nagar
58 F islam nagar
45 M gaikwad chauk
29 M gaikwad chauk
37 M jafar nagar
55 F islampura
15 M hinglaj nagar
35 F Hinglaj nagar
21 F vrundavan chauk
24 F hakimnagar

 

या अहवालात 19 कोरोना पाॅझिटिव्ह तर  

 

◾️35 M Taluka pS malegaon
◾️39 M PTC dhule
◾️55 M PHQ
◾️35 M water supply
◾️30 M janata Lodge
◾️28 M Janata lodge
◾️52 M Janata lodge
◾️25 M janata lodge
◾️20 M pawar galli
◾️24 M khushmad pura
◾️22 F khush mad pura
◾️40 M golden nagar
◾️40 F golden nagar
◾️17 F golden nagar
◾️15 F golden nagar
◾️20 M golden nagar
◾️30 M hajar kholi
◾️21 F kalektar patta
◾️31 M datta nagar