breadcrumb-details

नाहीसा होईल करोना व्हायरस लसीशिवाय -ट्रम्प

Gallery

नाहीसा होईल करोना व्हायरस लसीशिवाय -ट्रम्प

वेगवान न्यूज नेटवर्क
09 May 2020 04:01 PM

 

 

आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिबंधित लसीशिवाय करोना व्हायरस निघून जाईल असं वक्तव्य केलं आहे.

 

तसंच अमेरिकेत येत्या काळात करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या ९५ हजार किंवा त्यापेक्षाही पुढे जाईल. असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. खरंतर सध्या सगळं जग करोनाचा सामना करतं आहे.

 

जगभरातल्या २०० देशांवर करोना नावाचं संकट कोसळलं आहे. अनेकांचा या रोगाची लागण झाल्याने मृत्यूही झाला आहे. अशात आता डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्याही लसीशिवाय करोना निघून जाईल असं वक्तव्य केलं आहे.