breadcrumb-details

संचारबंदी आधिक शिथिल करा अन्यथा...सुरेश आण्णांचा शासणाला इशारा!

Gallery

संचारबंदी आधिक शिथिल करा अन्यथा...सुरेश आण्णांचा शासणाला इशारा!

वेगवान न्यूज / केशव मुंडे
11 May 2020 05:13 PM

बीड - 

आष्टी भाजपचे नेते, आमदार सुरेश आण्णा धस यांनी शेती आणि शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी मशागतीसाठी तसेच भविष्यात येणाऱ्या अडचणी या संदर्भात प्रशासणाचे लक्ष वेधले असुण , जर लोकांना संचारबंदीत ढिल दिली नाही तर जे प्रकार बाहेर देशात घडलेत त्याचप्रमाणे लोकं रस्त्यावर उतरून विरोध करतील अशी भिती व्यक्त केली आहे..।