header ads
Above Article Ad
खेळट्रेंडिंग न्यूज

भारताचे विंडीजपुढे २८९ धावांचे आव्हान

चेन्नई:

 विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या दोघांनी भारताच्या डावाला आकार दिला.

 

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताने ५० षटकात ९ बाद २८९ धावा केल्या.

 

चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम स्टेडियमवर सुरु असलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्ड याने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button