header ads
Above Article Ad
कोरोना अपडेटनाशिक

नाशिकःमालेगाव मध्ये रात्री 10-30 ला निघाले 22 कोरोना बाधित रुग्ण

नाशिकः

नाशिक शहरात दिवसभरात अनेक वेळा कोरोना बाधितांचे अपडेट येत असल्यामुळे शहरातील लोकामध्ये भय निर्माण होत आहे. मात्र या संकटाला सर्वांनी समोरे जाणे गरजचे आहे. भय पेक्षा त्यांचा सामाना करने गरजेचे आहे. अनेक रुग्ण बरे होत असल्यामुळे नागरिकांनी घाबरु नये असं आवाहन आपल्याला वेगवान न्यूज करत आहे.

आज रात्री पुन्हा कोरोनाचे अपडेट आले असून 25 कोरोना पाॅझिटिव्ह नाशिक शहरात आढळून आले आहे. त्यामुळे आज10-15 वाजे पर्यंत नाशिक जिल्ह्यातील कोरना बाधितांचा आकाडा हा 200 पर्यंत पोहचला आहे. तर रात्री 10-30 जे अपडेट आले त्यात मालेगाव तालुक्यातील 22 कोरोना पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आकडा हा 220 वर पोहचला आहे.

नाशिक शहरातील ताज्या ब्रेकींग बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आगोदर कळण्यासाठी आपण आमच्या फेसबुक पेजला लाईक करुन  मोफत बातम्या मिळावा, इतर अनेक पोस्ट आपल्याला मिळतात मात्र एखांद्या बातमीमुळे आपण सावधान होतो. त्या गोष्टी चुकवू नका व आताचं अपडेटसाठी वेगावान न्यूजचे फेसबुक पेज खालील लिंकवरुन लाईक कराhttps://www.facebook.com/newswegwan/

सावधान नाशिकः अपडेट नाशिक

NASHIK DISTRICT
CORONA UPDATES

25 JUNE 2020 @10:30pm

📊 Total report 30 received in malegaon

❎ Negative 8
✅ Positive 22

🆕 Details
❇️ 38 M srpf amravati
❇️ 38 M srpf amravati
❇️ 38 M srpf amravati
❇️ 39 M srpf amravati
❇️ 25 M krushi nagar
❇️ 31 M krushi nagar
❇️ 35 F kalwadi
❇️ 34 M malegaon
❇️ 30 F malegaon
❇️ 27 F malegaon
❇️ 29 F bhavani chawk
❇️ 35 F soygao malegoan
❇️ 24 F aman chowk
❇️ 27 F nitane
❇️ 31 M jafar nagar
❇️ 27 M gulshane ibrahim
❇️ 34 F gulshane ibrahim
❇️ 52 F marani nagar
❇️ 31 M moti bagh naka
❇️ 37 M moti bagh naka
❇️ 22 F malegoan
❇️ 2 M Jafar nagar

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button