header ads
Above Article Ad
कोरोना अपडेटनाशिक

अरं देवा ! नाशिक मध्ये रात्री 10ः15 निघाले पुन्हा 25 पाॅझिटिव्हःआकडा 200 पर्यंत

नाशिकः

नाशिक शहरात दिवसभरात अनेक वेळा कोरोना बाधितांचे अपडेट येत असल्यामुळे शहरातील लोकामध्ये भय निर्माण होत आहे. मात्र या संकटाला सर्वांनी समोरे जाणे गरजचे आहे. भय पेक्षा त्यांचा सामाना करने गरजेचे आहे. अनेक रुग्ण बरे होत असल्यामुळे नागरिकांनी घाबरु नये असं आवाहन आपल्याला वेगवान न्यूज करत आहे.

आज रात्री पुन्हा कोरोनाचे अपडेट आले असून 25 कोरोना पाॅझिटिव्ह नाशिक शहरात आढळून आले आहे. त्यामुळे आज10-15 वाजे पर्यंत नाशिक जिल्ह्यातील कोरना बाधितांचा आकाडा हा 200 पर्यंत पोहचला आहे. नाशिक शहरातील ताज्या ब्रेकींग बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आगोदर कळण्यासाठी आपण आमच्या फेसबुक पेजला लाईक करुन  मोफत बातम्या मिळावा, इतर अनेक पोस्ट आपल्याला मिळतात मात्र एखांद्या बातमीमुळे आपण सावधान होतो. त्या गोष्टी चुकवू नका व आताचं अपडेटसाठी वेगावान न्यूजचे फेसबुक पेज खालील लिंकवरुन अपडेट करा https://www.facebook.com/newswegwan/

सावधान नाशिकः अपडेट नाशिक

NASHIK DISTRICT
CORONA UPDATES

25 JUNE 2020 @10:15pm

25 NEW POSITIVE IN NASHIK

🆕 Details
❇️ 50 M GANESH CHAWK CIDCO
❇️ 30 F RAAM NAGAR
❇️ 16 F MERI NSK
❇️ 29 M MERI NSK
❇️ 23 F MERI NSK
❇️ 10 M RAMNAGAR NSK
❇️ 44 M BHIMWADI GANJMAL NASHIK
❇️ 70 F PETH ROAD NASHIK
❇️ 40 F KAZI GALLI KUMBHARWADA NASHIK
❇️ 56 M Near SHINGADA TALAV
❇️ 41 F DINDORI ROAD PANCHAVATI
❇️ 65 M PETH ROAD PANCHAVATI NASHIK
❇️ 60 M JADHAV COLONY MAKHMLABAD
❇️ 74 M DINDORI ROAD MHASRUL
❇️ 48 M OLD ADGAON NAKA PANCHVATI NASHIK
❇️ 45 F KISMAT BAG NASHIK
❇️ 36 M JAIL ROAD NASHIK
❇️ 65 M NASHIK ROAD
❇️ 75 F PINJAR GHAT NASHIK
❇️ 62 F DWARKA NASHIK
❇️ 55 M PANCHAVATI NASHIK
❇️ 75 F BHADRAKALI NASHIK
❇️ 30 F PAKHAL ROAD
❇️ 14 F FARNANDIS WADI NASHIKROAD
❇️ 50 F CIDCO NASIK

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button