महाराष्ट्रमुंबई
आरे देवा.. गृह मंत्री अनिल देशमुख यांनी एवढा मोठा काय निर्णय घेतला….

मुंबई – महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज खुप मोठा निर्णय घेतला असून त्यांनी आज राजीनामा दिला आहे. ते राजीनामा देण्यासाठी वर्षा बंगल्यावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
अनिल देशमुख हे वर्षा बंगल्याकडे निघाले असून ते आपला राजीनामा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे देणार आहे…