हार्दिक पांड्याने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गर्लफ्रेंड नताशा स्टानकोविकसोबत साखरपुडा केला होता. हार्दिक पांड्या लवकरच एका बाळाचा पिता होणार आहे.टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटर हार्दिक पांड्याने सोशल मीडियावरुन गूडन्यूज दिली आहे. आता पांड्याने ही गोड बातमी दिल्यानंतर नताशाचा एक्स बॉयफ्रेंड एली गोनीची प्रतिक्रिया आली आहे.