हाॅट न्यूज
मॉडलच्या ‘लवचिक’ व्यायामानं सोशल मीडियावर धूमाकूळ

वृत्तसंस्था
खतरनाक! मॉडलच्या ‘लवचिक’ व्यायामानं सोशल मीडियावर धूमाकुळ घातला आहे. कोरोनाचे लाॅकडाऊन मध्अये नेकांच्या शरीराचा आकारही बदललेला आहे. पण, काही स्वतःच्या तंदुरुस्तीकडे कटाक्षानं लक्ष ठेवून आहेत. पण, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मॉडलचा व्यायाम पाहून अनेक ट्रेनर्संना घाम नक्की फुटेल. स्टीव्हाना वॉघन असे या मॉडलचं नाव असून तिच्या शरिराचा लवचिकपणा थक्क करणारा आहे.