तंत्रज्ञान

फोन पे वर ”या” प्रत्येक ट्रान्जॅक्शनवर चार्ज लागणार ! PhonePe वापरणे महागलं

फोन पे वर ''या'' प्रत्येक ट्रान्जॅक्शनवर चार्ज लागणार ! PhonePe वापरणे महागलं

मुंबई l डिजिटल इंडियामुळे ऑनलाईन व्यवहार सुलभ झाले आहे. आता मात्र पैसे काढता अथवा ट्रासफर करण्यासाठी रागेत उभे राहून नंबर लावण्याची गरज उरली नाहिये. तसेच  ट्रान्जॅक्शनमुळे (Online Transaction) व्यवहार अगदी सोपे झाले आहेत. अनेक कामं मोबाईलवरुन काही मिनिटात होऊ लागली आहेत. आॅनलाईन व्यवहार करण्यासाठी आता या सर्विससाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहे.

ऑनलाईन ( phonepe business model ) ट्रान्जॅक्शनसाठी तुम्ही जर फोन फे अॅपचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण किराणा सामान खरेदी, गॅस सिलेंडर बुकिंग, पाणी बिल,सोनं ( phonepe gold ), मोबाईल रिचार्ज यासाठी तुम्ही फोन पेचा वापर करत असाल तर तुम्हाला नक्कीच वाईट वाटेल. कारण डिजिटल पेमेंट कंपनी फोन पे ( phonepe business model ) वापरणे महाग झालं आहे.

या अगोदर देशात फोन पे  वरून रिचार्ज करण्यासाठी किंमती पेक्षा अधिक द्यावे लागत नव्हते मात्र १६ अॅक्टोबर पासून ग्रहाकांना जास्तीचे पैसे द्यावे लागत आहे.

नेमंक किती शुल्क आकारणार फोन पे ? ( phonepe business app )

फोन पे च्या माध्यमातून ( phonepe credit card ) कोणत्याही पेमेंट मोडद्वार (UPI, Credit card, Debit Card, Phone Pay Wallet) रिचार्ज केला तरी मोबाईल रिचार्जवर 1 ते 2 रुपये फ्लॅटफॉर्म फी चार्ज (Platform Fee) द्यावा लागत आहे.

कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, जे लोक या प्रयोगाचा भाग आहेत त्यांच्यासाठी 50 ते 100 रुपयांच्या व्यवहारासाठी 1 रुपये आणि 100 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारासाठी 2 रुपये शुल्क आकारजे जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, प्रवक्त्यांनी सांगितले की, हा एक स्मॉल बेसवर प्रयोग आहे.

बहुतेक यूजर्सकडून कदाचित 1 रुपये आकारले जात आहेत आणि ते अॅक्टिव्ह यूजर्स आहेत. मात्र याबाबत अद्याप काहीही ठरलेले नाही.

सर्व विमा कंपन्यांची प्रोडक्ट्स आता फोनपे वर खरेदी करता येणार

अलीकडेच, फोनपेने माहिती दिली की त्याला जीवन विमा आणि जनरल इंश्युरन्स प्रोडक्ट विक्रीसाठी IRDAI कडून तत्त्वतः मान्यता मिळाली आहे.

कंपनीने म्हटले होते की, यामुळे आता आम्ही 30 कोटीहून अधिक यूजर्सना विमा संबंधित सल्ला देऊ शकतो. IRDAI ने फोनपेला विमा ब्रोकिंग परवाना दिला आहे. आता PhonePe भारतातील सर्व विमा कंपन्यांची विमा उत्पादने विकू शकते.

फोन पे ने या आकारलेल्या चार्जमुळे phonepe business मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.तसेच ग्रहाकांना याचे नुकसान होणार आहे.

काही दिवसांपुर्वी फोन पे ( phonepe business model ) ने आपल्या ग्राहकांसाठी अॅपवर सोनं ( phonepe gold ) खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button