header ads
Above Article Ad
Homeट्रेंडिंग न्यूज

सोनू सूद संजय राऊतांच्या टिकेवर काय म्हणतोय..

मुंबईः

मजुरांना आपल्या घरी पोहोचवण्यासाठी मदत करत असलेला अभिनेता सोनू सूद सध्या शिवसेनेकडून करण्यात आलेल्या टीकेमुळे चर्चेत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनामधून सोनू सूदच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अप्रत्यक्षपणे त्याचा संबंध भाजपाशी जोडला आहे.

सोमवारी जेव्हा सोनू सूद मजुरांना निरोप देण्यासाठी वांद्रे टर्मिनसला पोहोचला तेव्हा मात्र त्याला रेल्वे पोलिसांनी फलाटावर जाण्याची परवानगी नाकारली.

 

संजय राऊत यांनी या केलेल्या टीकेवर सोनू सूदला विचारण्यात आलं असता त्याने प्रतिक्रिया देणं टाळलं. मजूर आणि कामगारांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी अनेकांचं सहकार्य मिळत आहे. या सर्वांचा मी आभारी आहे असं सोनू सूदने सांगितलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button