header ads
Above Article Ad
ट्रेंडिंग न्यूजदेश - विदेश

युध्द झाल्यास भारत व चीन यांची सैन्य क्षमता किती

नवी दिल्लीः

भारत आणि चीन यांच्यात दीड महिन्यापासून सरहद्दीवरून वाद सुरू आहे. त्याच्या पहिले लदाख् मध्ये तणावाची परिस्थिती होती. सिक्कीममध्ये पण अशीच परिस्थिती राहिली. अनेक ठिकाणी भारतीय आणि चिनी सैनिक यांच्यामध्ये झटापट होत राहिलेली आहे.

चीन सतत सीमारेषा जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे, एक तज्ञच्या माहितीनुसार जर भारत आणि चीन  यांच्यामध्ये युद्ध झालं तर भारतापेक्षा चीन कडे मोठं सैन्यबळ आहे. परंतु भारतातील जवानांना जगातील सर्वात खतरनाक सैनिक म्हणून ओळखल्या जाते. आणि याच याबाबत आपण जाणून घेणार आहोत भारत व चीन कडे सैन्य बल क्षमता  कशी आहे ते.

 

जर भारत आणि चीन यांच्यामध्ये युद्ध झालं तर दोन देशांच्या मध्ये कमीत कमी 3488 किलोमीटर  स्थानावर  संघर्षाची स्थिती निर्माण होईल.

पीओके लदाख तिब्बत सीमेवर लगबग सर्व उत्तर-पूर्व राज्याला लागून युद्धाची परिस्थिती राहील.
भारतात जवळ एकूण सक्रिय जवानांची संख्या 14 .44 लाख आणि 21 लाख रिझर्व मध्ये आहे. तेच जर चीन कडे पाहिलं तर चीनच्या जवळ 21.3 लाख सक्रिय आणि राखीव मध्ये 5.10 लाख आहे.

 

चीनला असा कोणताच धोका नाही, त्याच्यामुळे त्याने सर्वात ज्यादा सैनिक हिमालया वरती लावून ठेवलेले आहेत, परंतु भारत-पाकिस्तान सीमेवर सतत वाद होत असल्यामुळे भारताला हे सैनिक कश्मीरच्या सीमेवरती लावावे लागत आहे.

 

भारताजवळ 4292 लड़ाकू टैंक, 8686 बख्तरबंद लडाऊ वाहन, स्वचालित आर्टिलरी 235, फील्ड आर्टिलरी 4060 आणि  रॉकेट लॉन्चर्स 266 आहे. चीन जवळ 3500 लड़ाकू टैंक, 33 हजार बख्तरबंद लड़ाकू वाहन, 3800 स्वचालित आर्टिलरी, 3600 फील्ड आर्टिलरी आणि 2650 रॉकेट लॉन्चर्स आहे.

हवाई क्षमता 

भारता जवळ  2123 एयरक्राफ्ट आहे.  यामध्ये  538 लड़ाऊ विमान आहे. 172 फक्त हमला करण्यासाठी आहे.  250 परिवहन विमान आहे. 359 ट्रेनर, 77 स्पेशल मिशन, 722 हेलिकॉप्टर्स आणि 23 लड़ाऊ हेलिकॉप्टर्स आहे.

चीन जवळ 3210 एयरक्राफ्ट आहे. यामध्ये 1232 लड़ाकू विमान आहे. 371 फक्त हल्ला करण्यासाठी आहे. 224 परिवहन विमान आहे. 314 ट्रेनर, 111 स्पेशल मिशन, 911 हेलिकॉप्टर्स आणि 281 लड़ाऊ हेलिकॉप्टर्स आहे.

 

पाण्यात कोणाची ताकद जास्त 

 

भारताजवळ 285 फ्लीट आहे. 1 एयरक्राफ्ट करियर, 16 पनबुड्या, 10 डेस्ट्रॉयर्स, 13 फ्रिगेट्स, 19 कॉरवेट्स, 139 कोस्टल पेट्रोल आणि 3 माइन वॉरफेयर आहे. दुसरीकडे चीन जवळ 777 फ्लीट आहे. 2 एयरक्राफ्ट करियर, 74 पनडुब्बियां, 36 डेस्ट्रॉयर्स, 52 फ्रिगेट्स, 50 कॉरवेट्स, 220 कोस्टल पेट्रोल आणि 29 माइन वॉरफेयर आहे.

लॉजिस्टिक सपोर्ट

भारताजवळ 346 एयरपोर्ट्स हैं. 1719 मर्चेंट मरीन, 13 पोर्ट आणि टर्मिनल्स आणि 52.10 करोड़ लेबर फोर्स आहे. चीन जवळ 507 एयरपोर्ट्स आहे. 4610 मर्चेंट मरीन, 22 पोर्ट आणि टर्मिनल्स आणि 80.67 करोड़ लेबर फोर्स आहे.

काय अडचण येणार

म्यांमार आणि पाकिस्तान चीन ला साथ देणार जर युध्द झालचं तर पाकिस्तान  भारताच्या विरोधात मोर्चा काढणार

 

चीन चे  रक्षा बजट साल 2020 मध्ये US$179 अरब डॉलर आहे. तर भारताचे रक्षा बजट केवळ US$ 70 अरब डॉलर आहे.  भारत आणि चीन ला एशियाचे दो महाशक्ति म्हटले जाते.

 

INS विक्रमादित्य  खतरनाक

भारताजवळ  आईएनएस विक्रमादित्य युद्धपोत आहे. 2013 मध्ये इंडियन नेवी मध्ये शामिल किया गया था. इस पर कामोव-31, कामोव-28, हेलीकॉप्टर, मिग-29-K लड़ाकू विमान, ध्रुव और चेतक हेलिकॉप्टरों सहित 30 विमान और एंटी मिसाइल प्रणालियां तैनात हो सकती हैं. यह 1000 किमी के दायरे में दुश्मन के लड़ाकू विमान और युद्धपोत को मार कर गिरा सकता है. विक्रमादित्य में 1,600 लोगों को ले जाने की क्षमता है. 100 दिन तक लगातार समुद्र में रह सकता है.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button